ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
माहिती तंत्रज्ञान
या विभागात शालेय शिक्षणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर, संगणकाविषयी माहिती या विषयी माहिती देण्यात आली आहे
माहिती तंत्रज्ञानाचा अंगिकार
माहिती तंत्रज्ञानाचा अंगीकार केल्याने एकेकाळी क्लीष्ट आणि वेळखाऊ वाटणारी खरेदीविक्री, व्यवहार नोंदणीची प्रक्रिया अगदी सोपी, जलद आणि पारदर्शक झाली आहे.
शिक्षक आणि माहिती तंत्रज्ञान
या २१व्या शतकात आपल्याला जर आपली शिक्षण पद्धती आधुनिक करायची असेल तर त्यात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे.
मेथी लागवड माहिती तंत्रज्ञान
मेथी लागवड बद्दल संपूर्ण माहिती
कृषीक्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचे योगदान
कोणत्याही क्षेत्रातील विकास किंवा सुधारणांची सुरुवात ही अनुसरणीय उपाययोजनांच्या माहिती उपलब्धतेतून होते.
रोजगारासाठी माहिती तंत्रज्ञान
हा आधारस्तंभ युवकांना आयटी/आयटीईएस क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी मिळविण्यासाठी आवश्यक अशा कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करतो. या आधारस्तंभांतर्गत आठ घटक असून त्यांच्या उपक्रमांची विशिष्ट कार्यकक्षा आहे:
सेंद्रिय अन्न व्यवसायासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग
आपणास माहितीच आहे कि सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजन हा सुखी व निरोगी राहण्याचा प्रयत्न करत आहे
आय.टी त साक्षरता
या वेबपोर्टलचा आयटी साक्षरता विभाग खालील बाबींविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी व संगणक, हार्डवेअरविषयी मूलभूत माहिती देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
इंटरनेट
आजच्या युगात टेलिफोनचे महत्व अनन्यसाधारण आहे. पण त्यालाही मागे टाकण्याची किमया 'इंटरनेट` करीत आहे.
मराठीसाठी युनिकोडचा वापर
भारतात विविध भाषा बोलल्या जातात या भाषा लिहिण्याच्या लिप्याही वेगवेगळ्या आहेत.
महाऑनलाईन
महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये डिजिटायझेशन आणि माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा, या दृष्टीने महाऑनलाईन कार्यरत आहे.
युनिकोड म्हणजे काय?
युनिकोड हे १६ बिट वैश्विक कॅरेक्टर एनकोडिंग मानक आहे.
वेब मास्टर म्हणजे काय ?
वेबमास्टर म्हटले की आपल्या डोळ्यापुढे स्पायडरमॅनची प्रतिमा उभी राहते.
सूचना आणि दळणवळण तांत्रिकी
ही योजना विद्यार्थ्यांमधील विभिन्न सामाजिक-आर्थिक आणि अन्य भौगोलिक प्रतिबंधात्मक विभाजनाला सांधणारे एक महत्वपूर्ण उत्प्रेरक आहे.
तंत्रज्ञानाचा वापर
माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा (ICT) योग्य वापर करण्यासाठी तुमच्या शाळेसाठी योग्य तांत्रिक उपकरणे निवडणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या विभागात माहिती मिळविण्यासाठी वापरता येऊ शकणार्या विविध तंत्रज्ञानांची माहिती देण्यात आली आ
शिकवणे आणि आयसीटी
शिकवणे आणि आयसीटी
संगणकाधारित शिक्षण
संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण उत्पादकता तसेच शिक्षकांची परिणामकारकता वाढवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनक्षमता विकसीत करणे, हा संगणकाधारित शिक्षणाचा मुख्य हेतू आहे.
महा-आयटी-राष्ट्र
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे जग अधिक जवळ येत आहे.
पुणे जिल्हा : विकासाचं स्मार्ट मॉडेल-भाग-२
माहिती तंत्रज्ञान आणि ॲटोमोबाईलचे स्टार्टअप हब म्हणूनही जिल्ह्याला नवी ओळख मिळाली आहे.
राज्यातील फलोत्पादन विकास
देशामध्ये महाराष्ट्र राज्य कृषि क्षेत्रात अग्रगण्य आहे. राज्यातील जमीन, हवामान, पाऊसमान इत्यादींमध्ये वैविध्यता आहे. हवामानावर आधारित ९ कृषि हवामान विभाग राज्यात आहेत.
महाअवयवदान जनजागृती
आपल्या संस्कृतीत दानाची संकल्पना मांडण्यात आलेली आहे. परमार्थाचे परमोच्च साधन म्हणजे दान. असे दान करतांना कोणताही स्वार्थ आडवा येऊ नये, अशी भावना आहे.
पल्स पोलिओ : दो बूँद जिंदगी के…
जागतिक आरोग्य संघटनेने सन 1988 मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार महाराष्ट्रात सन 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबविण्यात येत आहे.
मागेल त्याला शेततळे
दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी व अनिश्चित झाले असून पावसात अनेकदा खंड पडतो. याचा राज्यातील कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे.
जन्म-मृत्युची माहिती कोठे दयावी?
ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांनी जन्म-मृत्युची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोमेंट बोर्ड/महानगरपालिका इ. ठिकाणी जन्म-मृत्युची माहिती घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत दिली पाहिजे.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत मागेल त्याला गाळ !
नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या नावावरती खडकाळ शेत जमीन आहे किंवा एखादी पडीक जमीन आहे.त्याचा वापर तुम्हाला करता येत नाही किंवा त्या पडीक जमिनीमधून किंवा जे काही खडकाळ जमीन आहे यामधून पाहिजे तसे उत्पन्न तुम्हाला मिळत नाही. मग याला काय करावे लागेल तर मित्रांनो काळजी करू नका तुमच्याकडे ही जमीन असेल तर आता राज्य शासनाच्या माध्यमातून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना सुरु झाली आहे.
आरोग्यवर्धक माहिती
लोकांनी आरोग्यविषयक गैरसमजुती, चुकीच्या सवयी टाकून त्यांना योग्य जाणीव येणे,सवयी बदलणे हे आरोग्यशिक्षणाचे उद्दिष्ट आहे.
जमिनीच्या आरोग्यासाठी गांडूळखत
शेतीमध्ये रासायनिक खतांच्या अधिक वापरामुळे जमिनीचा पोत टिकवणे, पर्यावरण संतुलन व नैसर्गिक समतोल राखणे इ. महत्चाच्या बाबींकडे अप्रत्यक्षपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
English to Hindi Transliterate